Surprise Me!

Latest Political Update | तुलना भारत, इस्त्रायल, चीन आणि पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

आपल्या आक्रमक भूमिकेसाठी इस्त्रायल जगभरात ओळखला जातो. इस्त्रायलच्या लष्करी ताकदीबद्दलही अनेकदा बोललं जातं. त्यातच सध्या भारत - पाकिस्तान सीमेवर वातावरण तंग आहे.चीन पाकिस्तान युती ही भारताची सगऴ्यात मोठी डोकेदुखी आहे. हे दोन्ही देश भारताचे सर्वात मोठे शत्रू आहेत. <br />पाकिस्तानसारखा आडमुठा देशही इस्त्रायलच्या आक्रमक बाण्याला वचकून असतो. लष्करीदृष्ट्या भारत-इस्त्रायल युतीचं महत्व प्रचंड आहे.<br />भारत, इस्त्रायल, पाकिस्तान आणि चीनची लष्करी तुलना त्यामुळेच मोठा कुतुहलाचा विषय असते. त्यामुळे आता इस्त्रायल चे पंतप्रधान यांच्या भारत भेतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon